१. संपूर्ण टोल, पार्किंग, प्रवासी कर, जी.एस.टी. आणि स्पेशल परमिटचा खर्च पार्टीने द्यावयाचा आहे.
२. इतर राज्यांचे कर (महाराष्ट्राबाहेरील) पार्टीने भरावयाचा आहे. (राज्यां प्रमाणे)
३. वेळ व मीटर रिडींग पार्किंग ते पार्किंग असेल.
४ . जर रात्री १२.०० नंतर कार चा वापर झाल्यास पुढील प्रत्येक तासाला रू. ३००/- आकार पडेल. ही मुदत पहाटे २.०० पर्यंत असेल व त्यानंतर आल्यास दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण ३०० कि.मी. चा आकार पडेल.
5 . अचानक बुकिंग कॅन्सल केल्यास संपूर्ण रकमेच्या ५०% रक्कम भरावी लागेल.
६ . वरील दिलेले दर हे सध्या चालू स्थीतीतील डिझेलच्या किंमतीनुसार (रु. १००.०० प्रति लीटर) तसेच आर. टी. ओ. च्या सध्यस्थितीतील टॅक्सनुसार आहेत.
7 . आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो जसे की चांगल्या दर्जाची वाहने उपलब्ध करून देणे आणि मुख्य गोष्ट म्हणजे आम्ही प्रदान करतो तो ड्रायव्हर पूर्णपणे स्वच्छ, चांगले कपडे घातलेला आणि मद्यपान न करणारा असेल परंतु तुमची ड्रायव्हरविरुद्ध काही तक्रार असल्यास, तुम्ही ताबडतोब या क्रमांकावर संपर्क साधावा: +91 9850502017
8 . कोणतेही छुपे अतिरिक्त शुल्क नाही
Terms and Conditions (Only for Round-trip )
1. Full tolls, parking, passenger tax, GST And the cost of special permit is to be paid by the party.
2. Taxes of other states (outside Maharashtra) are to be paid by the party. (as states)
3. Time and meter reading will be parking to parking.
4. If the car is used after 12.00 pm, every next hour Rs. 300/- will be charged. This deadline will be till 2.00 am and if it comes later then the entire 300 km of the next day. will have the shape of
5. In case of sudden booking cancellation, 50% of the total amount will be charged.
6. The rates given above are based on current diesel prices (Rs. 100.00 per liter) plus R. T. O. are as per the present tax of
7. We try to give our best like providing good quality vehicles and the main thing is that the driver we provide is absolutely clean, well dressed and non-drinker but if you have any complaint against the driver, you should immediately contact this number: +91 9850502017